
गरोदरपणात महिलांच्या एचआयव्ही चाचणीसोबत काविळ चाचणीही प्राधान्याने व्हावी – जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड
कोल्हापूर दि : 16 (जिमाका) एड्स नियंत्रण कार्यक्रमामध्ये मिशन एड्स सुरक्षा अंतर्गत कोल्हापूर जिल्हा संघर्षशील वर्गातून सक्षम कॅटेगरीमध्ये गेलेला आहे. याकरिता राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमातील सर्व घटकांचे योगदान लाभले असून राज्यातील सुरक्षित प्लस वर्गवारी गाठण्यासाठी प्रत्येक गरोदर महिलेची एच.आय. व्ही सिफिलिस व कावीळ तपासणी करणे अत्यावश्यक असून ग्रामीण रुग्णालय व























































