Edition

जैन सेना युवाच्या वतीने सह पोलीस आयुक्त संजय दराडे यांचा सन्मान.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी शंकर जोग पुणे –
पुणे शहराचे सह पोलीस आयुक्त संजय दराडे यांची पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालय मध्ये राष्ट्रीय जैन सेना युवाच्या वतीने अध्यक्ष ओम प्रवीण ओसवाल यांच्या हस्ते संजय दराडे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जैन समाजाच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी असलेल्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सहपोलीस आयुक्त संजय दराडे यांनी जैन सेनेचे युवा अध्यक्ष ओम प्रवीण ओसवाल यांचा मनापासून कौतुक केले. यावेळी जैन सेनेचे युवा कार्यकर्ते प्रणव जैन, कार्तिक ठक्कर, कविश मेहता, विनायक जैन, मन जैन, आदि उपस्थित होते

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

traffic tail

error: Content is protected !!