काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार मोहन दादा जोशी यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC) सचिव आणि कर्नाटक राज्याचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याबद्दल त्यांचा अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय कार्यवाहक अध्यक्ष डॉ अनुपम बेगी यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन माजी आमदार मोहनदादा जोशी यांचा सत्कार करण्यात आला होता.
यावेळी सुरेश कांबळे, महेंद्र चव्हाण, उमेश काची, आदी उपस्थित होते
राष्ट्रीय पातळीवर पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी त्यांच्यावर ही नवी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.









