Edition

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा सिख अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे प्रतिनिधी –
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी सिख अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने खेड शिवापुर वरवे गाव येथे भारतीय जनता पार्टी सिख अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष जसप्रीत सिंग सलुजा यांच्या हस्ते भव्य वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी सुमारे 30 विविध प्रकारचे झाडे लावण्यात आले. याप्रसंगी प्रकाश भरत, सुखदेव बोरडे, विशाल वरुटे, लालचंद यादव आदी उपस्थित होते. निसर्गाचे रक्षण ही सामूहिक जबाबदारी आहे त्यासाठी वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे असे मत भारतीय जनता पार्टी सिख अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष जसप्रीत सिंग सलुजा यांनी व्यक्त केले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

error: Content is protected !!