Edition

ओएसिस कॉलेज ऑफ डिझाईन अँड टेक्नॉलॉजी पुणेचे सांस्कृतिक विभागाच्या वतीने फूड फेस्टिवल आणि करिअर मार्गदर्शन शिबिर.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

ओएसिस कॉलेज ऑफ डिझाईन अँड टेक्नॉलॉजी पुणेचे सांस्कृतिक विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन शिबिर आणि फूड फेस्टिवल प्रेझेंटेशन या उपक्रमाचा मुख्यउद्देश संवाद कौशल्य सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थ सादर केले. या उपक्रमातून त्यांची पाक कौशल्ये कल्पकता स्वच्छतेची जाणीव आणि पदार्थ सादर करण्याची पद्धत पाहायला मिळाली. उपक्रमातून त्यांचे संवाद कौशल्य विषयाचे ज्ञान आणि आत्मविश्वास दिसून आले.
यावेळी प्रमुख पाहुणे पिंपरी चिंचवड महापालिकेचे स्वच्छ भारत मिशनचे ब्रँड अँबेसिडर (नामदूत) व सीए अरविंद जनार्दन भोसले सर, धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचे महिला प्रमुख नीलम संतोष म्हात्रे व संतोष म्हात्रे,
सचिव डॉ.दौलत दिलीप बाफना, प्राचार्य डॉ. अश्विनी दौलत बाफना, प्राध्यापक शुभांगी जवळकर, शारदा देसाई, श्रुती बजाज, विजया गुजराती, प्रीती भाटकर, वैष्णवी मोटे, आस्था जुंगडे, अभिषेक साव, मंथन चव्हाण, आदी उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!