Edition

गडमुडशिंगीतील महिलावर्गाचा जीवघेणा प्रवास; रेल्वे प्रशासन कायमस्वरूपी मार्ग कधी उपलब्ध करून देणार?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गांधीनगर/प्रतिनिधी:उदय साळुंखे,

गडमुडशिंगीतील महिलावर्ग रोजगारासाठी दररोज गांधीनगरला कामासाठी जात असतात. मात्र, पावसाळ्यात तिथे ओढ्याचे पाणी साचून—जिथे चिखल आणि प्रचंड—त्यांना नाईलाजास्तव रेल्वे रुळांवरून जावे लागते. रेल्वे रुळांवरून चालताना याआधीही अनेक अपघात घडले आहेत. आता या जीवघेण्या प्रवासावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आणि सुरक्षेची काळजी घेण्यासाठी रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर एक योग्य रस्ता किंवा मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी तीव्र मागणी होत आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

error: Content is protected !!