Edition

भारतीय जनता पार्टी कॅन्टोन्मेंट ओबीसी मोर्चा तर्फे सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालय मध्ये रुग्णांना फळ वाटप.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे प्रतिनिधी शंकर जोग,भाजपा पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघ.भवानी माता मंडळ. ओबीसी मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमदार सुनील कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे कॅन्टोन्मेंट मधील सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालय मधील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.
यावेळी नगरसेवक विशाल धनवडे, नगरसेविका पल्लवीताई चंद्रशेखर जावळे, शंतनूभाऊ कंबळे, संतोष यादव, आशिष जानजोत, अभिजित कसबे, दिनेश रासकर, अमित जैन, नितीन भोईर, साईनाथ सपकाळ, भीमराव देवकाते, मनोज बनकर, आतिश माकवाना, नागेश धनगर, सुनिल वाल्हेकर, संजय वाघमारे, स्वाती ताई पत्री, विद्याताई चव्हाण, विजय चव्हाण, सचिन मकवाना, आफ्रिदि पटेल, सुनिल मुंजे, पुष्पक चव्हाण, संदीप उमापे आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या आयोजन भाजपा ओबीसी मोर्चा पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष विकी पांडुरंग ढोले यांनी केले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी पालकमंत्री आबिटकरांचा पुढाकार; कारखानदार-शेतकरी संघटनांची संयुक्त बैठक घेणार प्रति टन ऊसदरावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन; शेतकऱ्यांच्या मागण्या आणि कारखानदारांच्या भूमिकेत समन्वय साधण्याचा प्रयत्न

गोकुळच्या सत्तासंघर्षात मुश्रीफ-आबिटकरांची सामंजस्याची भूमिका; माघार की डॅमेज कंट्रोलची रणनीती? न्यायालयीन सुनावणी आणि जनतेतील नाराजीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची सावध भूमिका; गोकुळच्या सत्तासंघर्षाला नवे राजकीय वळण

गोकुळ अध्यक्षपदाचा पेच कायम; सतेज पाटील यांची थेट उच्च न्यायालयात धाव! १२ संचालकांच्या अनुपस्थितीमुळे निवडणूक प्रक्रिया रखडली; १४ संचालकांच्या कोरमवरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप

traffic tail

error: Content is protected !!