Edition

बोंजुर्डीचा सुपुत्र कु. कृष्णा प्रकाश पाटील महाराष्ट्रातून ३ या तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण; माझगाव डाक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये निवड!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

ं

संजय आगाशे ​,चंदगड प्रतिनिधी चंदगड:
तालुक्यातील बोंजुर्डी गावातील होतकरू तरुण कु. कृष्णा प्रकाश पाटील यांनी आपल्या उल्लेखनीय यशाने संपूर्ण चंदगड तालुकə आणि कोल्हापूर जिल्हçāचे नाव उज्ज्वल केले आहे. माझगाव डाक शिपबिल्डर्स लिमिटेड (Mazagon Dock Shipbuilders Limited) मध्ये झालेल्या परीक्षेत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातून तिसऱ्या (३ व्या) क्रमांकाने यश संपादन केले आहे. या सुवर्णयशाच्या बळावर त्यांची ‘माझगाव डाक शिपबिल्डर्स लिमिटेड’ मध्ये निवड झाली आहे.
​कु. कृष्णा पाटील यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल बोंजुर्डीसह संपूर्ण चंदगड परिसरातून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून, त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. ग्रामीण भागातील तरुणाने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मिळवलेल्या या यशाबद्दल नागरिकांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!