Edition

नगरसेवक विवेक यादव यांच्या वाढदिवसानिमित्त पावसाळी रबर बॉल फूलपीच क्रिकेट स्पर्धा संपन्न.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे प्रतिनिधी –  महानगरपालिकेतील नगरसेवक विवेक यादव यांच्या वाढदिवसानिमित्त वतीने गोळीबार मैदान येथे  भव्य क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आले होते या स्पर्धेमध्ये पुणे  शहरातून 24 टीम स्पर्धक सहभागी झाले होते.
या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन भाजपा पुणे शहर युवा मोर्चाचे उपाध्यक्ष संतोष भाऊ यादव व युवा नेते नितीन भुरेवार यांच्या हस्ते करण्यात आले, या क्रिकेट स्पर्धेमध्ये *प्रथम क्रमांक पारितोषिक  * क्रेझी बॉइज यांना  31000 रुपये रोख रक्कम  तसेच  स्मृतिचषक देण्यात आले, *द्वितीय क्रमांक*  आलोक ईलेवन, यांना 21000 रुपये  व स्मृतिचषक देण्यात आले व
मॅन ऑफ द सिरीज आरबाज पटेल
बेस्ट बॅट्समन प्रशांत कदम बेस्ट बॉलर सलमान शेख या विजेत्यांना पारितोषिक वितरण युवा नेते संतोष यादव व मोहन यादव यांच्या हस्ते करण्यात आले. या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दिक्षार्थी संघाचे *अध्यक्ष शशांकशेठ माने* , सादिक सय्यद यांनी केले यावेळी सोनू यादव, अमित मते,संदीप धांडोरे, रोहित ओझरकर,सुशील यादव,सुशील मंडल, अतुल जाधव, सुरज कांबळे, विनोद कांबळे,आयुष माने, विशाल तडके, विकी ससाणे,आफताब  सय्यद,डिमौ कुरेशी, आदी उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!