Edition

भोसरी येथील कृष्णा जनरल हॉस्पिटलवर कारवाई करण्यात यावी याकरिता शिव सेना प्रणित रिपब्लिकन चर्मकार महासंघाच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालय समोरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास समोर बेमुदत अमरण उपोषण

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे प्रतिनिधी शंकर जोग, भोसरी येथील कृष्णा जनरल हॉस्पिटलमध्ये दिपाली संतोष ईरछे या तरुणीचा उपचारदरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला आहे त्या डॉक्टरांवर आणि हॉस्पिटल वर तत्काळ कारवाई करण्यात यावी आणि महाराष्ट्र शासनाकडून या मुलीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी याकरिता शिवसेना प्रणित रिपब्लिकन चर्मकार महासंघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष संजू भाऊ बनसोड यांच्यावतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे बेमुदत आमरण उपोषण करण्यात आले आहे तसेच डॉक्टरांवर आणि हॉस्पिटलवर तत्काळ कारवाई करण्यात यावी आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी याकरिता निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना या संदर्भाचे निवेदन देण्यात आले.
यावेळी सुनिता संतोष ईरछे, संतोष रामलाल ईरछे,आकाश उत्तम ईरछे, पुणे जिल्हाध्यक्ष महेंद्र एरल्लू, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष प्रभू उतपुरे पुणे शहर महिला अध्यक्षा सारिका कांबळे, महिला जिल्हाध्यक्षा उमा वाडेकर, सुनील राठी, सीमा गोरे, हरिभाऊ हावणे, विजय वरछाये, शशिकला ढवळे, रवी उतपुरे, सुनील लिंबोळे, किरण उतपुरे, युवराज सुट्टे, बाळू उतपुरे,आदी उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!