Edition

गडमुडशिंगी फाट्यावर होणारी वाहतूक कोंडी आणि बेशिस्त पार्किंगची गंभीर समस्या.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गांधीनगर/प्रतिनिधी: उदय साळुंखे, गडमुडशिंगी ता. करवीर फाट्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे आणि अस्ताव्यस्त उभ्या असलेल्या दुचाकींमुळे व चार चाकी स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालक प्रचंड त्रस्त झाले आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहने बेशिस्तपणे लावल्याने रस्ते अरुंद झाले आहेत, ज्यामुळे एसटी बसेस व इतर अवजड वाहनांना ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. भररस्त्यातून चालणाऱ्या पादचाऱ्यांमुळे अपघातांची शक्यता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. परिसरातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी आणि अनधिकृत पार्किंग हटवण्यासाठी त्वरित प्रशासकीय कारवाईची गरज आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

error: Content is protected !!