Edition

आज नूतनमध्ये कुटुंबातील संवाद मनोरंजनात्मक व्याख्यान.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

कै. श्रीरामजी भांगडिया शतकोत्तर रजत जयंतीनिमित्त उपक्रम.

सेलू: नूतन विद्यालय शिक्षण संस्था आणि महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कै. श्रीरामजी भांगडिया शतकोत्तर रजत जयंती साकार ग्रुप (छत्रपती संभाजीनगर) प्रस्तुत कुटुंबातील संवाद ( मनोरंजनात्मक व्याख्यान ) हा कार्यक्रम बुधवार ( दि.१९) रोजी लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेच्या परिसरातील कै. कमलाबाई आसारामजी बाहेती सभागृहात दुपारी ०३.३० वाजता होणार आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, महिला मंडळाच्या अध्यक्ष विजया कोठेकर,सचिव ललिता गिल्डा, मुख्याध्यापक पाटील पुढाकार घेत आहेत.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

error: Content is protected !!