Edition

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती, विविध कार्यक्रमांचे आयोजन.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गांधीनगर/प्रतिनिधी: उदय साळुंखे

साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंती निमित्त एक ऑगस्ट ते पाच ऑगस्ट रोजी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यामध्ये रक्तदान शिबिर, महाप्रसाद, महापुरुषांच्या प्रतिमेचे फोटो पूजन, आणि भव्य मिरवणूक त्यामध्ये. आकर्षण लाईट शो, निर्जीव देखावे, सजीव देखावे, त्याचबरोबर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा याचे बॅनर असतात. जयंती मधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर , छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्या होळकर, छत्रपती शाहू महाराज यांना मानवंदना देऊन त्यांच्या कार्याचा उल्लेख करून उजाळा दिला जातो.
सदर जयंती कालावधीत मंडळाचे शेकडो कार्यकर्ते रात्रंदिवस कष्ट घेत असतात…..यावेळी मंडळाचे अध्यक्ष आकाश ढेरे, उपाध्यक्ष आकाश धोत्रे,सचिव, प्रेम वायदंडे व तसेच आधारस्तंभ गुंडा वायदंडे, दिलीप थोरात, मंडळाचे पदाधिकारी विकास माने, पिंटू आवळे,विपुल माने, उदय वायदंडे,महेश माने,विनोद कांबळ, रितेश अभंगे,आकाश लोंढे,गणेश कापले, रवी माने,मुकेश माने,संतोष माने, रवी ढेरे, दिपक ढेरे, संतोष माने, सनी भोसले,राहुल फाळके, बच्चन घाडगे,राहुल ढेरे, राजू वायदंडे, महादेव वायदंडे,विशाल फुले, व इतर सर्व उपस्थित होते.
सदरची जयंती बघण्यास जिल्ह्यातून भरपूर नागरिक येत असतात.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!