Edition

शिक्षणमहर्षी दादांचे कार्य पुढे घेवून वाटचाल करणे हेच खरे अभिवादन. सर्जेराव पाटील.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गांधीनगर/प्रतिनिधी:उदय साळुंखे

गडमुडशिंगी ता.करवीर येथे ग्रामस्थांच्यावतिने ज्ञानेश्वरी विकास सोसायटीत शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील.दादासाहेब यांच्या निधनामुळे शोकसभा आयोजित करण्यात आली होती. प्रारंभी प्रतिमा पुजन *ज्येष्ठ नेते सर्जेराव पाटील बापू व करवीरचे माजी उपसभापती डॉ.नंदकूमार गोंधळी यांचे हस्ते करण्यात आले.व दोन मिनीटे स्तब्ध राहून श्रध्दांजली अर्पण केली.
यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून दादांच्या कार्याचा आढावा घेत जुन्या आठवणी जागवल्या. यावेळी रतन कांबळे, सुदर्शन पाटील,सुकूमार देशमुख, संतोष कांबळे, अमोल कांबळे, उत्तम पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी ग्रामस्थ संभाजी दांगट,संजय संकटे, ए.के.कांबळे, भानूदास कांबळे, कपूर सोनुले,सम्राट गोंधळी,मयूर सोनूले,अशोक गवळी, मोहन कांबळे, सिध्दार्थ कांबळे, बाळासाहेब कांबळे सखाराम कांबळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!