Edition

राष्ट्रवादी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे प्रतिनिधी शंकर जोग,
साहित्यसम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सारसबाग पुणे येथे अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष नरेश जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले होते. यावेळी नगरसेवक निलेश निकम, राहुल तांबे, शब्बीर शेख, महेंद्र लालबिगे, हरीश लडकत, अनिल अग्रवाल, इम्तियाक बागवान, सीमा साळवे, बाबूजी बेद आदि उपस्थित होते

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

जैन निगम मंडळ स्थापनेसाठी तेरदाळ येथे जैन समाजाचे विराट महामंथन!आचार्य श्री.गुणधरनंदी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली हजारो जैन बांधवांची उपस्थिती; मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

traffic tail
error: Content is protected !!