
गांधीनगर:प्रतिनिधी उदय साळुंखे
‘विशाल क्रांती न्यूज’च्या वृत्तामुळे चिंचवड आणि वळीवडे ग्रामपंचायतीने दखल घेऊन कचरा आणि भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर केलेली कारवाई कौतुकास्पद आहे. तुमच्या बातमीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सुटलाय आणि परिसर स्वच्छ झालाय. ग्रामपंचायतीने अशीच तत्परता पुढेही दाखवावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.











