Edition

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पतीत पावन संघटनेच्या वतीने विनम्र अभिवादन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे प्रतिनिधी – बहुजनांचे कैवारी आणि आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पतित पावन संघटनेच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश मुख्य प्रवक्ते अली दारूवाला यांच्या हस्ते आरटीओ शेजारील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले होते.
यावेळी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सोपानराव देशमुख, सरचिटणीस नितीन सोनटक्के, पुणे शहर अध्यक्ष श्रीकांत शिळीमकर, उपाध्यक्ष बाळासाहेब भामरे, राजाभाऊ पाटील, सचिव मनोज नायर, आदि उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

traffic tail

error: Content is protected !!