Edition

हुपरीतील मानाचा समजला जाणारा हिंदू -मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेला गैबीसाहेब पंजाची प्रतिष्ठापना.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

हुपरी प्रतिनिधी – हुपरीचा मानाचा समजला जाणारा गैबीसाहेब पंजातन गेली 70 वर्ष्याची चालत आलेली हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला त्याची प्रतिष्ठापणा करण्यात आली मंडळाचे अध्यक्ष यशवंत मुधाळे,अशोक आडुरे,विठ्ठलराव पाटील,विलास चौगुले,कुबेर आडूरे या ज्येष्ठ मंडळींनी सत्तर वर्षाची चालू असलेली परंपरा अखंडित ठेवत
24 जून रोजी संध्याकाळी आठ वाजता गैबीसाहेब पंजातन पहिल्या भेटीला निघणार असून यावेळी बँड व मंडळाचे वाजप बरोबर असुन कर्बला व बुरूज खेळण्याचा कार्यक्रम पार पडणार आहे या पहिल्या भेटीच्या निमित्त खास आकर्षण असलेला शर्यतीचा बादशहा पश्चि्म महाराष्ट्राचा लाडका रीलस्टार भुत्या हा घोडा आपला खेळ सादर करणार असून 26 रोजी ताबुत (पंजा) विसर्जन दुपारी पाच नंतर सुरू होईल.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

error: Content is protected !!