गोकुळच्या सत्ताकारणात महाडिकांना डावलले? भाजपमधील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर; चंद्रकांत पाटील-मुश्रीफांच्या रणनीतीची चर्चा! Read More » November 17, 2026 No Comments
शिराळा. मेणीखोऱ्यातील मोबाईल नेटवर्कसाठी मेणी फाट्यावर तीन तास रास्ता रोको. मनसे जिल्हाध्यक्ष तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली नागरिक आक्रमक; २४ तास नेटवर्क मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा.. Read More » November 17, 2026 No Comments
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना करवीर शिवसेनेतर्फे विनम्र अभिवादन १४ व्या स्मृतिदिनानिमित्त घोषणाबाजीने दणाणला परिसर Read More » November 17, 2026 No Comments
संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्रा. रविंद्र धोंगडी यांना ‘नॅशनल एक्सलन्स गोल्ड स्टार अवॉर्ड’ने सन्मानित Read More » November 17, 2026 No Comments
नणदी व बेडकिहाळ येथील शेतकऱ्यांचे एकरी १०० टन उसाचे विक्रमी उत्पादन! चिदानंद बसप्रभू कोरे साखर कारखाना व यु.पी.एल. कंपनीच्या संयुक्त ऊस विकास योजनेला यश; आधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनाचा शेतकऱ्यांना लाभ. Read More » November 17, 2026 No Comments
S-BOSS हॉटेलविरोधात भीम गर्जना संतापली! अल्पवयीन मुलासमोर मद्यपानाचा आरोप – अधिकाऱ्यांच्या मौनावर भीम गर्जनेचा सवाल! Read More » November 17, 2026 No Comments
अपेक्षा कमी ठेवून मुला-मुलींचे विवाह वेळेत करावेत – शशिकांत कोळी सर इचलकरंजी येथे ‘मधू स्वप्न’चा चौथा कोळी समाज वधू-वर मेळावा अलोट गर्दीत उत्साहात संपन्न Read More » November 17, 2026 No Comments
अजितदादांच्या पुतळा अनावरणाच्या दिवशी रोहित पवारांचे वक्तव्य म्हणजे मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार! आमदार सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका; ‘देवाभाऊ कलियुगातील अभिमन्यू, चक्रव्यूहात अडकणार नाहीत’ Read More » November 17, 2026 No Comments
महा-पल्स एआय’ (MahaPulse) प्रकल्पाचा सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते शुभारंभ जबाबदारी आणि गुणवत्ता यांचा मिलाप असणारा महा-पल्स एआय प्रकल्प राज्यातील आरोग्य क्षेत्राला दिशादर्शक ठरेल, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर Read More » November 17, 2026 No Comments
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! e-KYC प्रक्रिया पुन्हा सुरू; हप्ते बंद झालेल्या महिलांना दिलासा? १६ नोव्हेंबरपासून e-KYC प्रक्रियेला सुरुवात; पहिल्याच दिवशी OTP आणि सर्व्हरच्या अडचणींमुळे महिलांची धावपळ Read More » November 17, 2026 No Comments