Edition

वळीवडे ग्रामपंचायत हद्दीतील कचऱ्याच्या समस्येला अखेर यश; व्हायरल व्हिडिओ आणि सागर कोलप यांच्या प्रयत्नांमुळे परिसर चकाचक!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गांधीनगर/प्रतिनिधी: उदय साळुंखे,

वळीवडे ता.करवीर ग्रामपंचायत हद्दीतील कचऱ्याच्या समस्येवर बातमी प्रसारित झाल्यानंतर, पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे गांधीनगर शहर अध्यक्ष सागर कोलप यांनी पुढाकार घेऊन या समस्येचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. या जनआंदोलनामुळे प्रशासनाला खडबडून जाग आली आणि त्यांनी त्वरित परिसर स्वच्छ करण्यास सुरुवात केली आहे. जनशक्ती आणि नेत्याच्या सजगतेचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

traffic tail

error: Content is protected !!