
हुपरी प्रतिनिधी – शिवशाही गणेश मंडळ वाळवेकर नगर गल्ली नंबर दहा यांच्या तर्फे साडेतीन शक्तिपीठेचा भव्य दिव्य दर्शन सोहळा व दुर्गामाता दौडचे आयोजत केले होते
दौड स्वागतासाठी दौड 6.30 ह्यावेळेस आली दौडचे स्वागत आमचे मंडळाचे जेष्ठ सुरेश बागल,अनिल प्रभावळे, भिमराव कोरवी,गजानन खटावकर,यांनी केले ह्या कार्यक्रमात ज्यांनी भाग घेतला समुध्दी इंगवले,हिंदवी महेकर,आराध्या इंगवले, कादंबरी स्वामी,वुदा इंगवले, निमेश बागल,ह्या कार्यक्रमास मंडळाचे अध्यक्ष सचिन इंगवले,रवींद्र महेकर,रविंद्र पवार,सनि बागल,गौरव बागल,रूत्विक प्रभावळे, सत्यजित प्रभावळे,ओम बागल,रितेश पवार,अमोल कोळी,साई बागल,साई कोळी,अदिती प्रभावळे,रुषी प्रभावळे,प्रिया बागल,प्रतिशा बागल,धनश्री पवार,परी पवार,वासंती प्रभावळे,स्वाती पवार हे पदाधिकारी व मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.










