Edition

भारतीय संविधान दिनानिमित्त भाजपा शासकीय योजना आघाडीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिनानिमित्त गुलटेकडी चौक येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस भाजपा शासकीय योजना प्रमुख गणेश शेरला यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
या प्रसंगी गणेश शेरला,माजी नगरसेवक श्रीकांत पुजारी, परमेश्वर हुजगे,बाळासाहेब शेलार,अनिल इंगळे,गौतम बनसोडे, सुशांत दास चौधरी,किशोर शिंदे किरण वैष्णव, दिनेश वलसा, विशाल नांगरे, गणेश पवार,किसन यादव,सौरभ बारटक्के आदी उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

प्रत्येक नव्या पुलासोबत पूलवजा बंधारा उभारणे बंधनकारक; नदी-नाल्यांत किमान एक मीटर पाणी अडविण्याचे निर्देश पाणी संवर्धन, शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि ग्रामीण रोजगाराला प्राधान्य; दुष्काळ निवारणासाठी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

traffic tail

error: Content is protected !!