Edition

चंदगड तालुक्यात राष्ट्रीय पिछडा वर्ग मार्फत ओबीसी जनगणनेच्या रॅलीचे यशस्वी आयोजन!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

चंदगड प्रतिनिधी –
राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाच्या माध्यमातून आणि अमित तरवाळ (चंदगड) यांच्या विशेष प्रयत्नातून चंदगड तालुक्यात ओबीसी जनगणनेच्या संदर्भात एका भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली रविवार, दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडली.
​या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. शरद कुंभार सर हे होते. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना मा. राहुल मोरे सर, मा. अमित सुळेकर आणि शरद पाटील सर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा चंदगड युनिटच्या वतीने आयोजित केलेल्या या रॅलीस नागरिकांचा व कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

error: Content is protected !!