Edition

अनधिकृत बांधकामांना अभय देणारे प्राधिकरण सीईओ विक्रांत गायकवाड आणि अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गांधीनगर/प्रतिनिधी
उदय साळुंखे

महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांनी मुख्य सचिवांशी संगनमत करून अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणाऱ्यांवर थेट कारवाईचे आदेश दिले आहेत. समतावादी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष आप्पासाहेब कांबळे यांच्यासह तक्रारदारांच्या पाठपुराव्यामुळे, प्राधिकरणातील विनापरवाना बांधकामांचे पितळ उघडे पडले आहे. महसूल बुडवून सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरणाऱ्या अधिकाऱ्यांवर आता ही कठोर कारवाईची टांगती तलवार आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail
error: Content is protected !!