Edition

मराठा आरक्षणासाठी चंदगड तालुक्यात सकल मराठा समाजाची महत्त्वाची बैठक; कुणबी नोंद शोध मोहीमेवर होणार विचारविनिमय.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

संजय आगाशे,चंदगड प्रतिनिधी – चंदगड तालुक्यातील सकल मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळवून देण्याच्या मागणीसाठी आणि बेळगाव जिल्हा व कुंदवाड संस्थानातील कुणबी शोध मोहीम सुरू करण्याबाबत विचारविनिमय करण्यासाठी सकल मराठा समाज, चंदगड तालुक्याच्या वतीने एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
​ही बैठक सोमवार, दिनांक २१ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता तुर्केवाडी येथील महादेराव वांद्रे कॉलेजमध्ये पार पडणार आहे. या बैठकीत प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर चर्चा होणार आहे:
​मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाबाबत सखोल चर्चा.
​बेळगाव जिल्हा व कुंदवाड संस्थानातील कुणबी नोंदीच्या शोध मोहिमेबाबत विचारविनिमय.
​चंदगड तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail
error: Content is protected !!