Edition

क्रांतिवीर लहुजी सेने तर्फे,बनगार्डन डिव्हिजन व पर्वती डिव्हिजन येथील महावितरण मधील भ्रष्टाचार अधिकाऱ्यांच्या विरोधात हांडी फोडो आंदोलन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

क्रांतिवीर लहुजी सेनेतर्फे
पुणे शहर परिमंडल महावितरण मधील बंनगार्डन डिव्हिजन अंतर्गत व पर्वती डिव्हिजन अंतर्गत अधिकाऱ्यांनी केलेल्या कथित भ्रष्टाचाराबद्दल यांच्या विरोधात भ्रष्टाचाराची हांडी फोडो आंदोलन रास्ता पेठ येथील महावितरण कार्यालय समोर करण्यात आले होते. महावितरणचे आर्थिक नुकसान करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात व त्यांना पाठीशी घालणाऱ्या मुख्य अभियंता.अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी क्रांतिवीर लहुजी सेने तर्फे करण्यात आली या संदर्भाचे निवेदन क्रांतिवीर लहुजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी प्रशासन कार्यकारी अभियंता सुरेश रामदास खाकसे यांना देण्यात आले.
या आंदोलनामध्ये बाळासाहेब मोहिते, महेश सकट, सुरज खंडाळे, निलेश वाघमारे, रोहित अवघडे, लोंढे ताई आदी उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

जैन निगम मंडळ स्थापनेसाठी तेरदाळ येथे जैन समाजाचे विराट महामंथन!आचार्य श्री.गुणधरनंदी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली हजारो जैन बांधवांची उपस्थिती; मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

traffic tail
error: Content is protected !!