Edition

भगवान वीर गोगादेव जन्मोत्सव मिरवणुकीमध्ये राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष हरदीप सिंग गिल यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मेहत्तर वाल्मिकी समाजाच्या वतीने भगवान श्री वीर गोगादेव जन्मोत्सव सोहळा भव्य बागड मिरवणूक दरवर्षीप्रमाणे यावर्षी अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली पुणे कॅम्प येथील पुलगेट पोलीस चौकी समोरील भगवान श्री जहारवीर गोगादेव मंदिरामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली होती पुणे कॅम्प परिसरातून विविध भागातून भगत आखाडाचे भगत हे निशान घेऊन मिरवणुकी मध्ये सामील झाले होते निशाणाला विविध लाइटिंग ची सजावट करण्यात आली होती सर्व निशाण आखाड्याला श्रीफळ, शाल देऊन व फुलांची माळ टाकून राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग चे उपाध्यक्ष- मा.हरदीप सिंग गिल साहेब भारत सरकार (कॅबिनेट दर्जा )यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले यावेळी मा. गिल साहेब यांना दगडूशेठ गणपतीची मूर्ती देऊन सन्मानित करण्यात आले सदर कार्यक्रम प्रमुख उपस्थिती मा. रवीभाई परदेशीं अध्यक्ष -मेहत्तर वाल्मिकी महासंघ,महा. राज्य, मा.विनोद निनारिया, -मा.नगरसेवक पुणे मनपा, डॉ, दिपक निनारिया- सदस्य सन्मवय पुणे मनपा, मा.बाप्पू भोसले -दलित पॅंथर,बिडलान नगरसेवक पि चि., सतिशभाऊ लालबिगे, -संस्थापक अध्यक्ष अखिल भारतीय सफाई मजूर काँग्रेस 47 61 मा.ज्ञानेश्वर माने, रवी बेंगळे, सूर्यकांत यादव, अनिल भिंगारदिवे आदी उपस्थिती होते

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail
error: Content is protected !!