Edition

ननदी येथील विजयसिंह देसाई सरकार अनंतात विलीन.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

नणदी प्रतिनिधी – चिकोडी तालुक्यातील नणदी येथील सरकार व बिद्री सहकारी साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री रवींद्र दिगंबरराव देसाई यांचे ज्येष्ठ बंधू श्री. विजयसिंह दिगंबरराव देसाई यांचे दिनांक 21 ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी.भाऊ. बहिणी. मुले मुली व नातवंडे असा परिवार आहे.

त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी. बिद्री साखर कारखान्याचे चेअरमन के पी पाटील साहेब. माजी आमदार अजितसिंह आप्पासाहेब निंबाळकर. एकसंबा पट्टण पंचायतीचे अध्यक्ष सुनील सतसागरे.जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कराळे. चिदानंद कोरे साखर कारखान्याचे संचालक अण्णासो इंगळे. बिद्री कारखान्याचे अधिकारी वर्ग तसेच विविध संघ संस्थांचे पदाधिकारी व सरकार घराण्याचे पाहुणेमंडळी.नणदी नणदीवाडी व परिसरातील गावांचे ग्रामस्थ. उपस्थित होते

रक्षा विसर्जन रविवार दिनांक 23 रोजी सकाळी नणदी येथे होणार आहे.

 

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!