Edition

अंबपच्या उपसरपंचपदी वैशाली जाधव बिनविरोध

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अंबप: वार्ताहर
अंबपवाडी (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी वैशाली संभाजी जाधव यांची बिनविरोध निवड झाल्याचे सभेचे अध्यक्ष सरपंच पांडुरंग खोत यांनी जाहीर केले.
येथिल गावच्या राजकारणात खोत गटाच्या आघाडीची सत्ता आहे. आघाडी ठरल्याप्रमाणे उपसरपंच संभाजी खोत यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी निवड करण्यात आली यावेळी विहित वेळेत वैशाली जाधव यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे सभेचे अध्यक्ष सरपंच पांडुरंग खोत यांनी जाहीर केले. सभेचे कामकाज ग्रामपंचायत अधिकारी शिवाजी पाटील यांनी पाहिले.
यावेळी ग्रां. सदस्य शिवाजी खोत, संभाजी जाधव माधुरी खोत, भारती खाडे, सुजाता व्हरकटे, ग्रामपंचायत अधिकारी शिवाजीराव पाटील, मारूती खाडे, मधुकर जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्स्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

error: Content is protected !!