Edition

अजय अमोल लाटे यांचा नूतन विद्यालय येथे सत्कार.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

सेलू : नूतन विद्यालय सेलू येथे महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत शहरातील नूतन विद्यालयाचा विद्यार्थी अजय लाटे याने घवघवीत यश संपादन केले याबद्दल
त्याचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम लोया, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी शरद कुलकर्णी सर, तसेच मुख्याध्यापक के के देशपांडे सर, उपमुख्याध्यापक दताराव घोगरे सर,पर्यवेक्षक गणेश माळवे सर, शंकर बोधनपोड सर आणि पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी सेलू गजानन वाघमारे उपस्थित होते .

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

error: Content is protected !!