Edition

गांधीनगर पोलिसांच्या समोरच भररस्त्यात तुफान राडा! डोक्यात बाटल्या फोडून गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गांधीनगर:/प्रतिनिधी:उदय साळुंखे

गांधीनगरमध्ये चावला वाईन्ससमोर ३ ते ४ जणांनी किरकोळ कारणावरून दोघांवर लाथाबुक्क्यांनी आणि काचेच्या बाटलीने हल्ला केला. विशेष म्हणजे, हा संपूर्ण प्रकार गांधीनगर पोलीसच्या समोरच घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

error: Content is protected !!