Edition

कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

आज कोल्हापूर शहराच्या जिव्हाळ्याचा असणारा प्रश्न म्हणजे तावडे हॉटेल या ठिकाणी असलेली कमान राजे फाउंडेशन महाराष्ट्र राज्य कडून आज कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त यांना तावडे हॉटेल या ठिकाणी काही वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली कमान काही कारणास्तव कोल्हापूर महानगरपालिकेकडून पाडण्यात आली की पडल्यानंतर त्याविषयी काही रकमेचा निधी मंजूर झाला असे सांगण्यात आले पण प्रत्यक्षात त्याप्रमाणे विषयी आजपर्यंत कोणताच विषय कोल्हापूरच्या नागरिकांना कळाला नाही म्हणून आज निवेदनात असे मानण्यात आले की ती कमान कधी बांधणार त्यासाठी किती कालावधी लागणार व कोल्हापूर महानगरपालिकेला त्यासाठी किती निधी उपलब्ध झाला आहे अशा विषयाचे निवेदन आज देण्यात आले हे निवेदन देण्यासाठी राजे फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष रियाज जैनापुरे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रशीद सय्यद, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष नरेंद्र पोवार, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष रियाज गोलंदाज, जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र गागडे, कोल्हापूर जिल्हा सचिव इम्रान मुजावर, करवीर तालुका उपाध्यक्ष अमोल शेटके तसेच कोल्हापूर जिल्हा सदस्य शिवाजी चव्हाण आदी उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!