Edition

मलिकवाड येथील श्रीमती.अक्काताई घाटे यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

विशालक्रांती न्यूज प्रतिनिधी अमर माने मलिकवाड.

मलिकवाड, ता.चिक्कोडी येथील ज्येष्ठ नागरिक श्रीमती अक्काताई गणपती घाटे (वय ९०) यांचे मंगळवार, दि. ११ ऑगस्ट रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.

श्रीमती अक्काताई घाटे या प्रेमळ, मनमिळाऊ व कुटुंबवत्सल स्वभावाच्या होत्या. दीर्घकाळ त्यांनी आपल्या कुटुंबाची प्रेमाने व मायेने जपणूक केली. त्यांच्या निधनाने घाटे कुटुंबीय तसेच नातेवाईक, आप्तेष्ट आणि परिचितांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, सून, मुलगी तसेच नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

error: Content is protected !!