Edition

गांधीनगर येथे महाडायलिसिस केंद्राचे उद्घाटन: आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते संपन्न!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गांधीनगर/प्रतिनिधी:उदय साळुंखे

आज सार्वजनिक आरोग्य विभाग उप जिल्हा वसाहत रुग्णालय, गांधीनगर ता. करवीर येथे महाडायलिसिस केंद्राचे उद्घाटन आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते आणि झेडपी उपाध्यक्ष तानाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य नामदेव वायंगंडे, पंचायत समिती उपसभापती दिपाली पाटील, तसेच पंचायत समिती सदस्य रविलाल मल्लाणी, पुनम कांबळे, तानाजी कांबळे, गांधीनगरचे सरपंच संदीप पाटोळे, वळिवडे सरपंच रूपाली कुसाळे, रीतू लालवाणी, विक्रम मोहिते व सुभाष इंगवले आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
डायलेसिसचे जगदिश व्हाणमाने, तुषार पाटील आणि सी.पी.आर. चे समन्वयक मंदार पाटील यांनी या उपक्रमात सहकार्य केले आहे.
आमदार अमल महाडिक यांनी रुग्णालय परिसरात सोयीसुविधा वाढवण्याचे आश्वासन दिले असून, सरपंच संदीप पाटोळे यांनी ग्रामपंचायतीमार्फत ड्रेनेजची कामे करून देणार असल्याचे सांगितले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!