Edition

हुपरी पोलीस ठाण्याचे कौतुकास्पद कामगिरी दहा लाखाचे 50 गहाळ मोबाईल परत.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

हुपरी प्रतिनिधी – हुपरी पोलीस ठाण्यांतर्गत हरवलेले 50 मोबाईल संच आज ईमआयनंबर व सीईआर पोर्टल व्दारे मोबाईल कंपनीशी संपर्क साधून कागदपत्रांची तपासणी करून नागरिकांना परत देण्यात आले जिल्हा पोलीस प्रमुख निलोत्पल बसू अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधीक्षक विक्रांत गायकवाड व हुपरी पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या सूचनेनुसार पोलीस हेडकॉन्स्टेबल 1290 दर्शन धुळे यांनी यशस्वी कामगिरी बजावत हरवलेले 50 मोबाईल संच नागरिकांचे परत दिल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले
आपले मोबाईल परत मिळण्याची आशा सोडलेल्या लोकांना आज हुपरी पोलीस ठाण्याच्या वतीने मोबाईल संच परत केल्याने त्यांनी हुपरी पोलीस स्टेशनचे कौतुक करत आभार मानले त्या यशस्वी कामगिरीमध्ये हुपरी पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल दर्शन धुळे यांनी बजावलेल्या कामगिरीबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

*चौकट*
हुपरी पोलिस निरीक्षक सत्यावान हाके यानी हुपरीचा पदभार स्वीकारल्यापासुन काही गुन्हेची उकल झाली बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले काही प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या लोकांच्या मध्ये मध्यस्थी होऊन मोठ-मोठे आंदोलना मध्ये मार्ग काढण्याचे कौतुकास्पद काम ही हाके यांनी केले..

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!