Edition

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त क्रांतिवीर लहुजी सेनेच्या वतीने लाडू वाटप. चिवडा वाटप.वेफर्स वाटप.पाणी वाटप.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे प्रतिनिधी – साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त क्रांतिवीर लहुजी सेनेच्या वतीने सारसबाग येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी 100 किलो लाडू वाटप.चिवडा वाटप.वेफर्स वाटप आणि पाणी वाटप करण्यात आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष नानासाहेब खुडे, ज्ञानेश्वर भिसे, यश भोसले,पुणे शहर महिला अध्यक्षा सुरेखाताई शेंडगे, पल्लवीताई गाडे, पुष्पाताई लांडगे, कविता काळे, रतन कुमार अडागळे, अजिंक्य कांबळे, विठ्ठल गवारे आदि उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

error: Content is protected !!