Edition

गांधीनगर मेन रोड वळीवडे जीवघेणारं खड्डेराज: राधास्वामी बस स्टॉप ते हुल्लेमळा कॉर्नरदरम्यानच्या रस्त्याची चाळण; ग्रामस्थांचा तीव्र रोष.”

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गांधीनगर/प्रतिनिधी:
उदय साळुंखे

वळीवडे ता.करवीर परिसरातील राधास्वामी बस स्टॉप ते हुल्लेमळा कॉर्नरदरम्यानच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीवघेणा धोका निर्माण झालाय. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला वारंवार सूचना देऊनही या समस्येकडे दुर्लक्ष केलं जातंय. आता तरी लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी गावातील ग्रामस्थांनी जोर धरू लागली आहे,

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

error: Content is protected !!