Edition

सौ. सा. ब. बिहाणी नूतन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक पदी एकनाथ जाधव यांची नियुक्ती.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

सेलू : सेलू येथील सौ.सावित्रीबाई बद्रीनारायणजी बिहाणी नूतन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक पदी एकनाथ जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दि.1 ऑगस्ट 2026 शनिवार रोजी त्यांनी पदभार स्वीकारला.यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मकरंद दिग्रसकर, नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे कार्यकारणी सदस्य दत्तरावजी पावडे, राजेश गुप्ता,तसेच जेष्ठ शिक्षक सुखानंद बेंडसुरे, उल्हास पांडे, प्रशांत सावरगावकर,रवी गिरी आदींची उपस्थिती होती. जाधव सरांच्या नियुक्ती चे शहरातील विविध स्तरातील मान्यवरांनी स्वागत आणि अभिनंदन केले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

error: Content is protected !!