Edition

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भीम आर्मी पुणे जिल्ह्याच्या वतीने विनम्र अभिवादन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे प्रतिनिधी शंकर जोग,
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त येरवडा पुणे येथे अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास भीम आर्मी पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष मुकेश भाऊ गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले
यावेळी पुणे शहर अध्यक्ष संतोष मोरे, पुणे जिल्हा सरचिटणीस गणीभाई मुलानी, पुणे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष चंद्रकांत सावंत, प्रदीप चंदनशिवे, नितेश मंडलिक,
आदि उपस्थित होते. येथे अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास भीम आर्मी पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष मुकेश भाऊ गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले
यावेळी पुणे शहर अध्यक्ष संतोष मोरे, पुणे जिल्हा सरचिटणीस गणीभाई मुलानी, पुणे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष चंद्रकांत सावंत, प्रदीप चंदनशिवे, नितेश मंडलिक,
आदि उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

error: Content is protected !!