Edition

स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पुणे कॅन्टोन्मेंट राष्ट्रवादी तर्फे मूकबधिर लोकांना खाऊवाटप.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे प्रतिनिधी शंकर जोग,
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट तर्फे कॅम्प शरबत वाला चौक येथे गरीब गरजू मूकबधिर लोकांना खाऊ वाटप करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट ब्लॉक अध्यक्ष दिनेश अर्दाळकर व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर उपाध्यक्ष दिनेश परदेशी यांनी केले.
यावेळी राष्ट्रवादी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा अध्यक्ष नरेश जाधव, हरीश लडकत, महेंद्र लालबिगे, अयाज शेख, अतुल जाधव, नीताताई गायकवाड, सीमा साळवे, फरदीन पटेल, रीना अडागळे, सुनिता बडेकर, अलीम शेख, नईम शेख, अखिल सय्यद, उमेश परदेशी, दीपक म्हस्के, महेश गोंडाले, आदी उपस्थित होते

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!