Edition

रुग्णांना फळे वाटप करून महावीर मोहिते यांचा वाढदिवस साजरा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

रायबाग प्रतिनिधी : केपीसीसीचे सरचिटणीस महावीर मोहिते यांचा वाढदिवस काँग्रेस कार्यकर्ते व त्यांच्या चाहत्यांकडून साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त शहरातील सार्वजनिक रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना फळे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.
या उपक्रमास हाजी मुल्ला, दिलीप जमादार, अर्जुन बंडगर, हरीश कुलगुडे, फारुख मोमेन, अशोक नाईक, तमन्नी निंगनूरे, गोविंद कुलगुडे, मलगौडा पाटील, श्रावण कांबळे, नामदेव कांबळे, दिलीप पायन्नवर, महेश मंग, श्रीशैल कुंभर, रामेश कांबळे, सुशील कांबळे, गोविंद कांबळे, बसिर डोगे, शकील अत्तार, चेतन कांबळे, प्रेम कांबळे, उदय कुल्लोळी, मंजुनाथ कांबळे व विश्वनाथ कांबळे आदी उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

error: Content is protected !!