Edition

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सदानंद शेट्टी व सुजाताताई शेट्टी यांच्यातर्फे मोफत छत्रांचे वाटप

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे प्रतिनिधी शंकर जोग,
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार पेठ येथे सदानंद शेट्टी यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे पुणे मनपा स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सदानंद शेट्टी आणि माजी नगरसेविका सुजाता ताई शेट्टी यांच्या वतीने मंगळवार पेठ. रास्ता पेठ. कसबा पेठ.पुणे स्टेशन भागातील गरीब गरजू नागरिकांसाठी मोफत छत्र्यांचे वाटप करण्यात आले होते.
या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी दिवंगत अजित दादा पवार यांच्या प्रतिमेस सदानंद शेट्टी व सुजाता ताई शेट्टी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले होते.
समाजप्रति असलेली बांधिलकी जपत नागरिकांना पावसाळ्यात दिलासा मिळावा या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला असे लोकहिताचे उपक्रम यापुढेही सातत्याने राबविण्यात येतील असा विश्वास पुणे महानगरपालिकेतील मा स्थायी समिती अध्यक्ष सदानंद शेट्टी यांनी व्यक्त केले

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!