Edition

लोणंद शहरामध्ये स्टॅम्प पेपर जादा दराने विक्री दुय्यम निबंधक लक्ष देतील काय

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

लोणंद प्रतिनिधी – दिलीप वाघमारे,

लोणंद येथे लोणंद एसटी बस स्थानक समोर कॉम्प्लेक्स मध्ये स्टॅम्प पेपर विक्री ऑफिस आहे या ठिकाणी शासन दरापेक्षा ज्यादा पैसे घेऊन विक्री राज रोज सुरू आहे या ऑफिस मध्ये कांबळे मॅडम स्टॅम्प पेपर विक्री अनेक वर्ष करीत आहे पुणे सातारा रोड नजीक एसटी बस स्थानक समोर दिवसा ग्रामस्थ पंचक्रोशीतील नागरिक यांना जादा दराने विक्री केल्यामुळे शासनाची फसवणूक होऊन जनतेची पिळवणूक सुरू आहे या ऑफिस संबंधी अनेकांच्या तक्रारी आलेले आहेत परंतु शासन करते आंधळ दळतय कुत्र पीठ खातेय अशी अवस्था झाली आहे याकडे जिल्हाधिकारी सातारा व जिल्हा निबंधक सातारा यांनी तातडीने सखोल चौकशी करून दंडात्मक कारवाई व्हावी यासाठी ग्रामस्थ आंदोलन मार्गे न्याय मिळण्यासाठी निर्धार केला आहे

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!