Edition

भावेश्वरी नागरी पतसंस्थेमार्फत अनंत कुलकर्णी यांचा सत्कार.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

चंदगड प्रतिनिधी/ संजय आगाशे : गजानन नागरी पतसंस्था मर्यादित गडहिंग्लज या संस्थेच्या चेअरमन पदी निवड अनंत कुलकर्णी यांची झालेबद्दल त्यांचा सत्कार,भावेश्वरी नागरी पतसंस्था कानूर शाखा गडहिंग्लज या संस्थेचे संचालक राजेंद्र दिवटणकर,जनरल मॅनेजर संजय आगाशे शाखाधिकारी परशराम रोटे,चंद्रशेखर डवरी यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन उत्साहात संपन्न झाला.याप्रसंगी संस्थेचे संचालक व कर्मचारी उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

error: Content is protected !!