Edition

ऐतिहासिक निकाल! कोठडीतील मृत्यू प्रकरणी ९ पोलिसांना जन्मठेप.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

वाशिम प्रतिनिधी – २०११ मधील कोठडीतील मृत्यू प्रकरणात वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत रिसोड पोलीस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदारासह एकूण ९ पोलिस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
या प्रकरणात तत्कालीन ठाणेदारासह संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांना दोषी ठरविण्यात आले. न्यायालयाने तब्बल १५ वर्षांनंतर हा निकाल दिला. सीआयडीच्या तपासानंतर संबंधित पोलिसांविरुद्ध खून व अन्य गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ही घटना १ मे २०११ रोजी घडली होती. चोरीच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आलेल्या एका व्यक्तीचा कोठडीत मृत्यू झाला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला.
महत्त्वाचे मुद्दे :
२०११ मधील कोठडीतील मृत्यू प्रकरण.
रिसोड पोलीस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदारासह ९ पोलिस कर्मचारी दोषी.
वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल.
दोषींना जन्मठेपेची शिक्षा.
सीआयडीने तपास करून खूनासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला होता.
निकालानंतर मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी न्याय मिळाल्याची भावना व्यक्त करून सीआयडी व सरकारी पक्षाचे आभार मानले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी पालकमंत्री आबिटकरांचा पुढाकार; कारखानदार-शेतकरी संघटनांची संयुक्त बैठक घेणार प्रति टन ऊसदरावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन; शेतकऱ्यांच्या मागण्या आणि कारखानदारांच्या भूमिकेत समन्वय साधण्याचा प्रयत्न

गोकुळच्या सत्तासंघर्षात मुश्रीफ-आबिटकरांची सामंजस्याची भूमिका; माघार की डॅमेज कंट्रोलची रणनीती? न्यायालयीन सुनावणी आणि जनतेतील नाराजीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची सावध भूमिका; गोकुळच्या सत्तासंघर्षाला नवे राजकीय वळण

गोकुळ अध्यक्षपदाचा पेच कायम; सतेज पाटील यांची थेट उच्च न्यायालयात धाव! १२ संचालकांच्या अनुपस्थितीमुळे निवडणूक प्रक्रिया रखडली; १४ संचालकांच्या कोरमवरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप

traffic tail

error: Content is protected !!