Edition

गडमुडशिंगी मध्ये भाजपला बळ; शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश .

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गांधीनगर:प्रतिनिधी उदय साळुंखे, गडमुडशिंगी ता.करवीर येथे जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी कृष्णात पाटील यांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ वडाली असून सतेज उर्फ बंटी पाटील गटाला धक्का मानला जात आहे.
ग्रामपंचायत सदस्य राहुल सूर्यवंशी यांच्यासह संतोष जाधव,अवधूत यादव,प्रशांत चौगुले, सारंग सूर्यवंशी,अक्षय टिंगरे,आधीसह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. या प्रवेशामुळे आगामी स्थानिक राजकारणात भाजपची ताकद अधिक वाढणार असल्याची चर्चा परिसरात सुरू झाली आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

error: Content is protected !!