Edition

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे विभागीय केंद्र, कोल्हापूर येथे महाराणा प्रतापसिंह यांची जयंती संपन्न…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर (प्रतिनिधी) : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयात बुधवार, दि.17 जून 2026 यादिवशी महाराणा प्रतापसिंह जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विभागीय केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार प्राचार्य (डॉ.) संजय थोरात यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. तसेच महाराणा प्रतापसिंह यांच्या कार्याची माहिती दिली.
वरीलप्रमाणे विभागीय केंद्रावरील कार्यक्रमास प्राचार्य शिवाजी पाटील , प्रा. जयवंत दळवी, श्री .संजय डी. काटे, विजयसिंह रजपूत, यशवंत पाटील, श्रीमती सविता पाटील, निकिता देसाई, अक्षय नाईक, धिरज लोखंडे,अमित व्हटकर,प्रशांत केसरकर, कार्यक्रमास आदी उपस्थित होते.

(प्रा.(डॉ) एस्. पी. थोरात)
वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार
विभागीय केंद्र, कोल्हापूर

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!