Edition

महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या समन्वयक पदी परमार

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गांधीनगर:प्रतिनिधी उदय साळुंखे,
उद्धव सेनेच्या महाराष्ट्र वाहतूक सेना महासंघ जिल्हा समन्वयकपदी दिनेश चंद्रकांत परमार यांची कोल्हापूर जिल्हा समन्वयक पदी निवड झाली.उद्धवशेनेचे सचिव विनायक राऊत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, महाराष्ट्र वाहतूक सेनेचे राज्याध्यक्ष उदय दळवी यांचे सहकार्य निवडीसाठी लाभले. सरचिटणीस सूर्यकांत तोंडले यांच्या हस्ते निवडीचे पत्र शिवसेना भवन दादर येथे त्यांना देण्यात आले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

error: Content is protected !!