Edition

राजे फाऊंडेशन स्वाभिमानी श्रमिक पत्रकार संघ आणि दैनिक बाळकडू न्यूज कडून निवेदन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर प्रतिनिधी – छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये दिव्यांग बांधवांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल राजे फाउंडेशन, स्वाभिमानी श्रमिक पत्रकार संघ तसेच बाळकडू न्यूज यांच्यावतीने दिव्यांग बांधवांना होणाऱ्या त्रासाबद्दल दिव्यांग विभागांमध्ये दूरध्वनी क्रमांक सुरू करण्यात यावा जेणेकरून जिल्ह्यातील अनेक भागातून येणाऱ्या दिव्यांग बांधवांना त्याचा लाभ घेता येईल जिल्ह्यातील अनेक कानाकोपऱ्यातून दिव्यांगाना लागणाऱ्या सोयीसुविधांसाठी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये यावे लागते पण या ठिकाणी आल्यानंतर त्यांना त्यांची कामे सुविधा न मिळाल्यामुळे त्यांना परत जावे लागते त्यामुळे दिव्यांग बांधवांचा वेळ पैसा वाया जातो जर दिव्यांग विभागामध्ये दूरध्वनी क्रमांक सुरू असेल तर त्यांना त्यांच्या ठिकाणाहून चौकशी करता येईल आणि रुग्णालयामध्ये येऊन त्यांच्या सुविधा घेता येतील यासाठी आज राजे फाउंडेशन अध्यक्ष स्वाभिमानी श्रमिक पत्रकार संघ कोल्हापूर शहर अध्यक्ष मा.रियाज जैनापुरे आणि बाळकडू न्यूज चैनल चे पत्रकार ओमकार हिरवे यांनी याबाबतचे निवेदन छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे अधिष्ठता डॉक्टर.सदानंद भिसे यांना देण्यात आले त्यांच्याकडून सकारात्मक उत्तर देखील यावेळी देण्यात आले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!