Edition

भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटकच्या वतीने वृक्षारोपण

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे प्रतिनिधी –
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (महासंघ) इंटकच्या वतीने नानासाहेब बुद्धीवंत नगर पिसोळी येथे भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटक (महासंघ) पुणे जिल्ह्या चेअध्यक्ष ॲड धनंजय बुद्धिवंत यांच्या हस्ते सुमारे 250 विविध प्रकारचे झाडे लावण्यात आले. यावेळी पुणे शहराध्यक्ष इमरान शेख, पुणे शहर महिला कार्याध्यक्ष अलिशा बुद्धिवंत, पुणे शहर महिला अध्यक्षा मुमताज शेख,पुणे जिल्हा महिला सचिव मेघा शेगर, रमेश तिवारी, हुजेर शेख, आदी यावेळी उपस्थित होते.
निसर्गाचे रक्षण ही सामूहिक जबाबदारी आहे त्यासाठी वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे असे मत काँग्रेस इंटकचे पुणे जिल्हा अध्यक्ष ॲड, धनंजय बुद्धिवंत यांनी व्यक्त केले

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

1 thought on “भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटकच्या वतीने वृक्षारोपण”

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

error: Content is protected !!